Friday, October 10, 2008

शेतीचे भारतातील महत्व

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे भटतिल एकून लोक्संकेपैकी ७२तक्के लोक हे शेतीवर अवल्बुन आहेत भारताची एकून ७०% लोक हे खेड्यात राहतात । शेतीचा भारताच्या एकून उत्त्पन्न पैकी १८% वाटा हा शेतीचा आहे। परन्तु शेतीचे एकून उत्तपन्न इटर देश्याच्या मानाने खुपच कमी है । बह्ताताची लोक्संक्या हे जगाची मानाने खुपच जास्त आहे परन्तु उत्तपन खुपच कमी अणि हे उत्तप्प्न्न वधावान्यसथी नविन तेच्नोलोगिची गरज है

0 Comments: